Mumbai Monsoon: मान्सून कोकणात, पण मुंबईत कधी? पुढील 4-5 दिवस कसं असेल हवामान? बाहेर पडण्याआधी चेक करा

Mumbai Rain Update : मान्सून कोकणात दाखल झाला असला तरीही मुंबईत उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मुंबईच्या हवामानाबाबत हवामान विभागाने अपडेट जारी केले आहेत.
Mumbai Monsoon

Mumbai Monsoon

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असून राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातही मान्सूनने एन्ट्री केली असून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. असे असले तरीही मुंबईत उन्हाच्या झळा वाढत असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे मुंबईत मान्सून कधी येणार याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com