अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व राजकुमार राव यांचा जबरदस्त अभिनय यांच्या जोरावर चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन
मुंबई : नवीन वर्ष सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांसाठी दोघांसाठी खूप खास आहे. वर्षाची सुरुवात ब्लॉकबस्टर चित्रपटांनी झाली आणि चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. बहुचर्चित 'छपाक' चित्रपटही रिलिज झाला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसच्या आकड्यांवर कमाल केली नसली तरी मात्र प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये तो उत
‘कमबॅक मॉम’ची सुपर ‘रेड’
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ हा चित्रपट एका मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीची गोष्ट आहे. तिच्या आकांक्षांची गोष्ट आहे. कमबॅक करताना येणारी संकटं, आव्हानं, संयम या सर्वांशी पंगा घेणाऱ्या गृहिणीची गोष्ट आहे. कबड्डी या खेळाच्या पार्श्वभूमीवर घडणारी आणि आपल्या कु
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानाने पुन्हा एकदा तो एक उत्तम कलाकार असल्याचं दाखवून दिलं आहे. याचवर्षी आयुष्मान खुरानाचे 'आर्टिकल 15', 'ड्रीमगर्ल' आणि आता 'बाला' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे वर्षभर आयुष्मानने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 'आर्टिकल 15' या चित्रपटालाही च
"व्हिलन जितना बडा हो, उससे भीडनेमे उतनाही जादा मजा आता है" असं कॅपशन देत भाईजान सलमान खान ने त्यांच्या आगामी दबंग 3 मधल्या 'रावण'चा फर्स्ट लूक शेअर केला. विजयादशमीचा मुहूर्त साधत सलमान खान ने दबंग 3 चित्रपटातील रावणाची झलक सादर केलीये. दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप हा दबंग 3 मध्ये
एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रप
गुन्हेगारी विश्व आणि माणुसकीचा गहिवर...
मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व त्यावरील महागड्या उत्पादनांच्या जाहिराती लक्ष वेधून घेतात. कॅमेरा फ्लाय ओव्हरवरून खाली येऊन मुंबईतील झोपडपट्टीतील विश्वावर येऊन स्थिरावतो आणि शेवटपर्य
क्षणभंगुरतेच्या शापाची 'फुले'
पारिजातकाची फुलं... देखणी, नाजूक, सुवासिक... मात्र त्यांचं आयुष्य अगदीच क्षणभंगुर. अनेकांचं आयुष्य आणि काहींच्या 'प्रेमाचं आयुष्य'ही असंच असतं... एखाद्याच्या आयुष्याची दोरी त्याची काहीही चूक नसताना नकळत तुटू लागते, तर एखाद्याला त्याचं प्रेम सापडेपर्यंत ते हा
देशामध्ये ऐंशीच्या दशकात पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या सर्वांत मोठ्या कारवाईची गोष्ट सांगणारा 'रेड' हा अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट वेगवान आणि खिळवून ठेवणार आहे. अजयबरोबर सौरभ शुक्ला आणि एलिना डिक्रूझचा अभिनय चित्रपटाला अधिक देखणा बनवतात. काही प्रसंगांची पुनरावृत्ती, कथेचा ओघ
आर. बाल्की दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करतो व त्यासाठी अरुणाचलम मुरुगन यांची सत्यकथा सांगतो. लक्ष्मीचं (अक्षयकुमार) लग्न गायत्रीशी (राधिका आपटे) होतं या प्रसंगापासूनच कथेची सुरवात ह
'पद्मावत' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट इतिहासाच्या पानातील एक अनोखी शौर्यगाथा, त्यातील तीव्र संघर्ष, अत्युच्च त्याग यांचा देखणा पट सादर करतो.
'मॉन्सून शुटआउट' या चित्रपटाबद्दल त्याचा ट्रेलर पाहिल्यावरच उत्सुकता निर्माण झाली होती. या इंटरऍक्टिव्ह ट्रेलरमध्ये पोलिसांनी गुंडाला मारल्यास काय होईल किंवा न मारल्यास काय होईल, असे दोन पर्याय होते व त्यानुसार तो ट्रेलर बदलतो! प्रत्यक्ष चित्रपटात एकाच घटनेकडं तीन वेगळ्या दृष्टिकोनांतून प
रणबीर कपूरच्या अष्टपैलू अभिनयानं नटलेला "जग्गा जासूस' हा चित्रपट भन्नाट अनुभव आहे. दिग्दर्शक अनुराग बसूनं "बर्फी'नंतर आपली गोष्ट सांगण्याची जबरदस्त शैली इथंही वापरली आहे. एका अनाथ, बोलताना अडखळणाऱ्या मुलाची वेगानं फिरवणारी गोष्ट सांगताना संगीत आणि कॅमेरा छान वापर करीत दिग्दर्शकान
अलीकडे तरुण पिढीची लग्नाबद्दलची व्याख्या बदलत चाललेली आहे. लग्नाबाबत त्यांची स्वतःची अशी काही ठाम मतं आहेत. काही जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा बेधडक निर्णयही घेत आहेत. "कंडिशन्स अप्लाय...अटी लागू' हा चित्रपट याच गोष्टींवर भाष्य करणारा आहे. आजच्या तरुणाईचा हा चित्रपट आहे. त्यांन
प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला तो मराठी भाषेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या कलाकारांना घेऊन त्यांनी "हृदयांतर' हा चित्रपट बनविला. यंग बेरी एन्टरटेन्मेंट तसेच इम्तियाज खत्री
सलमान खान ईदनिमित्त पुन्हा आपल्या रसिकांसाठी मेजवानी घेऊन आलाय; पण नेहमीचा मसाला त्यात नाही. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत त्याने "ट्युबलाईट'सारखा काही हलकेफुलके प्रसंग असलेला मेलोड्रामा पेश केलाय. दिग्दर्शक कबीर खानने "बजरंगी भाईजान'नंतर सलमानसारख्या मेगास्टारला सलग दुसऱ्या स
"एफ यू' अर्थात "फ्रेंडशिप अनलिमिटेड' चित्रपट अपेक्षेप्रमाणे कॉलेजविश्वात पाऊल टाकलेल्या टीनएजर्सच्या आयुष्यावर, मैत्रीवर आणि प्रेमावर आधारित आहे. इथली मुलं सुखवस्तू कुटुंबातली आहेत. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. कसलीच विवंचना नाही त्यांना. तरुणपणी मुलं कोवळ्या वयात जे जे काही करत
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.