Four Wheeler : कोल्हापुरात 13 चारचाकींची तोडफोड, पद्मावती मंदिर परिसरातील घटना

परिसरातील नागरिक येथे जमा झाले असून त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली.
four wheeler damage in kolhapur
four wheeler damage in kolhapur
Summary

परिसरातील नागरिक येथे जमा झाले असून त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली.

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर जवळ रस्त्याकडेला उभे असणारे १३ मोटारीची अज्ञात आणि तोडफोड केली. काही मोटार येतील कार टेप ही चोरून नेले. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. तसेच परिसरातील नागरिक येथे जमा झाले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. (kolhapur)

four wheeler damage in kolhapur
Sadabhau Khot : आधी इतिहास तपासा मग बोला, अभद्र युती कुणी केली?; सदाभाऊंनी खडसावलं

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. मध्यरात्री दोन नंतर हा प्रकार घडला आहे. तोडफोड करण्यात आलेल्या अनेक मोटारी या परिसरातील अपार्टमेंटमधील असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुरू आहे. (13 four wheeler damage by unknown person in kolhapur)

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाले असून यामध्ये सामिल असणाऱ्यांचा शोध कोल्हापूर पोलिस घेत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील मोक्याच्या ठिकाणी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. 15 दिवसांपूर्वी शहरातील कसबा बावडा परिसरातही काही बंद घरांतून चोरी करण्यात आली होती. 6 ते 8 ठिकाणी अज्ञातांकडून ही चोरी करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही चोरी अनेक गल्ल्यांमध्ये पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती, अशी माहिती मिळाली होती. आता या घटनेमुळे नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे.

four wheeler damage in kolhapur
New Delhi : रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 कर्मचाऱ्यांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com