Mumbai -Kolhapur Train News : मुंबई -कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai to Kolhapur Railway Route : CSMT मुंबई ते कोल्हापूर मार्गावर ६ विशेष रेल्वे गाड्या धावणार असून रेल्वे प्रशासनाची घोषणा. प्रवासाचे वेळापत्रक व तपशील जाणून घ्या.
Indian Railways update on Mumbai Kolhapur trains

Indian Railways update on Mumbai Kolhapur trains

esakal

Updated on

Mumbai to Kolhapur extra trains : मध्य रेल्वेने कोल्हापूर, मुंबई, नागपूर, सावंतवाडी रोड व पुणे रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत २४ विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनस मार्गावर सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात १३ फेब्रुवारीपासून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com