Supreme Court order Gokul Milk : 'गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या' सुप्रिम कोर्टाचे आदेश

Gokul milk union election : सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे आदेश दिले. कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात हालचालींना वेग.
Supreme Court order Gokul Milk election kolhapur

Supreme Court order Gokul Milk election kolhapur

esakal

Updated on

Gokul dairy election news : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत निवडणूक प्रक्रिया पुढील ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com