Kolhapur News: विद्यापीठाजवळ ‘हिट ॲण्ड रन’, दोन ठार; ‘गोकुळ’च्या माजी अध्यक्षाच्या मद्यधुंद मुलास अटक

Hit and Run Near University Claims Two Lives Police Arrest Accused: विद्यापीठाजवळ हिट ॲण्ड रनचा थरार! दोघांचा मृत्यू; ‘गोकुळ’च्या माजी अध्यक्षाचा मुलगा अटकेत
Two Killed in Hit and Run Near University Drunk Son of Former Gokul Chairman Arrested by Police

Two Killed in Hit and Run Near University Drunk Son of Former Gokul Chairman Arrested by Police

sakal

Updated on: 

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी रात्री मद्यधुंद मोटार चालकाने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायबर चौकातील दोघेजण ठार झाले. उमेश विलास पाथरुट (वय ३२) व गणेश सुनील पाथरुट (३४, दोघे रा. पाथरुट गल्ली, सायबर चौक) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोटारीचा चालक पद्मसिंह पाटील (३६, रा. ओम प्लाझा, कृपलानी हॉस्पिटलजवळ, ताराबाई पार्क) याला अटक केली असून, त्याच्यावर राजारामपुरी पाेलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह ‘हिट ॲण्ड रन’चा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...