Kolhapur News: लाखोंचा पदपथ विनावापर; त्यावर ११ लाख खर्चणार; टॉवर ते शालिनी पॅलेसच्या टप्प्यात पार्किंगसाठी पुन्हा काँक्रिट

Unused Footpath Raises Questions Over 11 Lakh Parking Project: कोल्हापुरात महापालिकेचा अजब कारभार? आधी पदपथ, आता त्याच जागी पार्किंगसाठी काँक्रिट
Unused Footpath in Kolhapur to Get 11 Lakh More for Parking Concrete Work Between Tower and Shalini Palace Stretch

Unused Footpath in Kolhapur to Get 11 Lakh More for Parking Concrete Work Between Tower and Shalini Palace Stretch

sakal

Updated on: 

कोल्हापूर : रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेसपर्यंत रस्त्यालगत लाखोंचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पदपथाचा वापर होत नसल्याने त्यावर आता दुचाकी पार्किंगचा विचार केला जात आहे. त्यासाठी नव्याने कॉँक्रिटचे काम करण्यासाठी अकरा लाखांच्या खर्चाचा घाट घातला आहे. निधीची कमतरता असताना एकदा केलेल्या खर्चावर नवीन खर्च करण्याचा अजब प्रकार महापालिका करणार आहे. अंबाई टॅंकजवळ फक्त पदपथ होता.

Loading content, please wait...