Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

Bombay High Court Kolhapur Bench petition against Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या 14 कथित प्रशासकीय कृतींना कोल्हापूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
Gyanesh Kumar SIR Petition

Gyanesh Kumar SIR Petition

esakal

Updated on: 

कोल्हापूर : दोन निवडणूक आयुक्तांचा आक्षेप असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १४ निर्णय घेतले त्यावर आक्षेप आहेत (Gyanesh Kumar Petition) तसेच एसआयआर प्रक्रियेद्वारे मतदारांची नावे वगळली असून, ती पुन्हा समाविष्ट करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली. केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू, विवेक जोशी, राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com