Kolhapur Zilla Parishad results : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यात विजयी चित्र स्पष्ट

Kolhapur district local body results : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल: कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यात विजयी चित्र स्पष्ट झाले आहे.
Kolhapur Zilla Parishad taluka wise results

Kolhapur Zilla Parishad taluka wise results

esakal

Updated on

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत विजय–पराभवाचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी सत्तासमीकरणे कायम राहिली असून काही मतदारसंघांत बदल दिसून येत आहेत. गोकुळ शिरगाव तिन्ही काँग्रेस जागा विजयी झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com