Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Rahul Gandhi latest news : भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संसदेत प्रश्न मांडावेत, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये, असे ते म्हणाले.
Krishnaraj Mahadik Rahul Gandhi statement in kolhapur

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi statement in kolhapur

esakal

Updated on

Krishnaraj Mahadik statement : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत आवाज उठवावा, असा सल्ला दिला. संसद अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com