Ethanol Blended Petrol : 'इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकणे अवघड'; मुख्यमंत्री फडणवीसांनी पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान कसं होतं तेही सांगितलं!

Devendra Fadnavis on Ethanol Policy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान झाल्याचा अधिकृत पुरावा नसल्याचे सांगितले. साखर उद्योग, साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis latest statement on ethanol petrol

Devendra Fadnavis latest statement on ethanol petrol

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत, मात्र पेट्रोलियम अथवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे याबाबत अधिकृत पुरावा दिलेला नाही, साखर उद्योग व ऊस उत्पादकांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे (ethanol blended petrol vehicle damage Maharashtra) असून, त्याच्यामुळेच साखर कारखानदारी टिकून राहिली आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com