

Kolhapur Shocked as Precious Drinking Water Goes to Waste During Acute Shortage
sakal
कोल्हापूर : एकीकडे घागरभर पाण्यासाठी शहरवासीयांची धावाधाव सुरू असताना नंगीवली तालीम चौकातील पाण्याचा खजिना आज रात्री ओसंडून वाहिला. सध्याच्या टंचाईमध्ये एक-एक थेंब वाचवण्याची आवश्यकता असताना सुमारे दहा मिनिटांहून अधिक काळात लाखो लिटर शुद्ध पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहून गटारीत गेले.