

Mumbai vs Lucknow Match Betting kolhapur police action
esakal
Kolhapur Betting Racket : आयपीएलमध्ये सोमवारी रात्री रंगलेल्या मुंबई विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ विकासवाडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मुरगूडच्या नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे.