India Alliance support for Sonam Wangchuk protest
esakal
कोल्हापूर : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान दोषी आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. विद्यार्थी, पालकांसह नाहक मानसिक त्रास देणाऱ्या यंत्रणेवर कारवाई (NEET paper leak protest latest news) व्हावी, यासाठी दिल्लीत जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांना इंडिया आघाडीने पाठिंबा दिला, तर केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करत जोरदार आंदोलन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले.