CPR Health Issue : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सरकारी शववाहिकेत डिझेल नाही, तब्बल ३ तास मृतदेहाची सीपीआरमध्ये हेळसांड...
Health Minister Prakash Abitkar : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सरकारी शववाहिकेत डिझेल नसल्याने मृतदेह तब्बल ३ तास CPR रुग्णालयात अडकून पडला. मृतकाच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला.
Kolhapur Helath Issue : शववाहिकेत डिझेल नसल्यामुळे सांगरूळ (ता. करवीर) येथील एकाचा मृतदेह तीन तास सीपीआरमधील अपघात विभागातच होता. तीन तासांनी दुसरी शववाहिका उपलब्ध करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्कमध्ये नेला.