Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

Shaktipeeth Mahamarg latest news : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराचा धोका वाढू शकतो, असा दावा राजू शेट्टी यांनी केला असून १७ किमीच्या भरावाचे गणित त्यांनी मांडले.
Shaktipeeth Highway Controversy raju shetti in kolhapur

Shaktipeeth Highway Controversy raju shetti in kolhapur

esakal

Updated on: 

Raju Shetti on Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराच्या धोक्याला शिक्कामोर्तब होईल, अशी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच संयुक्त मोजणीला गावात येणाऱ्यांचा आयुष्यभर लक्षात राहील, असा चांगलाच पाहुणचार करा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Marathi News Esakal
www.esakal.com