Sugarcane Price Protest : ऊस दराची ठिणगी पडली, उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवला; राजू शेट्टींची संघटना आक्रमक

Sugarcane Price : ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन पेटले! राजू शेट्टी यांच्या संघटनेने उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवत आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी योग्य दराच्या मागणीवर ठाम.
Sugarcane Price Protest

ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन पेटले! राजू शेट्टी यांच्या संघटनेने उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवत आक्रमक भूमिका घेतली.

esakal

Updated on

Kolhapur Raju Shetti : यावर्षीच्या साखर हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३७५१ रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यातून आज जिल्ह्यात ऊस दराची ठिणगी पडली. कागलच्या शाहू कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कणेरीवाडीजवळ रोखून धरला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com