Mahadevi Elephant : ‘महादेवी हत्तीण’ प्रकरणी मुंबईतील बैठकीत तीन मुद्यांवर होणार चर्चा, प्रशासन कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात

Vantara Elephant : वनताराकडून ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पदयात्रेनंतर मुंबईपर्यंत सूत्रे हलली. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी याप्रश्नी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvisesakal
Updated on

चर्चेतून आलेले मुद्दे...

नांदणी येथील निषेधिकेवर वनतारा पथकाच्या माध्यमातून ‘महादेवी’ची देखभाल करणे.

नांदणी मठ संस्थान आणि वनतारा यांनी संयुक्तपणे सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करणे.

मठ संस्थानकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून समन्वयातून ‘महादेवी’च्या परतीसाठी प्रयत्न करणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com