लाईव्ह न्यूज

आरदाळ जवळील अपघातात कासारीचा युवक ठार

आरदाळ जवळील अपघातात कासारीचा युवक ठार
Published on: 

3819
...
आर्दाळजवळ अपघातात हॉटेल कामगार ठार

उत्तूरः आर्दाळ - हालेवाडी दरम्यान रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत श्रीकांत विश्वास कांबळे (वय ३६, रा. कासारी, ता. कागल) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत हा हॉटेल कामगार होता. तो रस्त्याने पायी चालत जात होता. अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला जोराचा मार लागला. अतिरक्तप्रवाह झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com