

New Species Discovery in Western Ghats as Gegeneophis Chandgadi Caecilian Found in Chandgad by Researchers
sakal
चंदगड : बुझवडे (ता. चंदगड) येथे देवगांडूळाची नवी प्रजाती सापडली आहे. हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एन. सी. हिरगोंड आणि संशोधक राहुल एन. पाटील ही प्रजाती शोधून काढली आहे.