Jayant Patil Gopichand Padalkar Clash : जयंत पाटील -गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये हाण की बडीव! स्टेट्स वादावरून एकमेकांना चोपचोपला

political tension in Vita : विटा येथे मोबाईलवरील स्टेटसवरून आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला.
Jayant Patil Gopichand Padalkar Clash vita sangli

Jayant Patil Gopichand Padalkar Clash vita sangli

esakal

Updated on: 

Vita political controversy : विटा येथे मोबाईलवर ठेवलेल्या एका ‘स्टेटस’वरून आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांत वाद झाला. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या कार्यकर्त्याचे ट्रॅव्हल्स बुकिंग व पार्सल कार्यालय फोडले. तशी फिर्याद महेश अण्णासाहेब कुपाडे (वय ४२, लेंगरे रस्ता, विटा ) यांनी विटा पोलिसांत दिली. ही तोडफोड मंगळवारी (ता. १९) दुपारी दोन ते साडेचारच्या सुमारास कुपाडे यांच्या गाळा नंबर १९ व‌ २० मध्ये केली.

Loading content, please wait...

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sangli District Bank Election Strategy
Gopichand Padalkar sangli jilha bank
Jayant Patil BJP Entry sangli politics
Marathi News Esakal
www.esakal.com