'सोनम वांगचुक'साठी 'चतुर' मैदानात! उपोषणाला पाठिंबा देत म्हणाला, 'फुन्सुक वांगडू'ला मरू देऊ नका'

DON'T LET FUNSUKH WANGDU DIE SAYS OMI VAIDYA:'3 इडियट्स'मधील 'चतुर रामलिंगम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओमी वैद्यने सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
 OMI VAIDYA

OMI VAIDYA

ESAKAL

Updated on

OMI VAIDYA SHARES EMOTIONAL MESSAGE FOR SONAM WANGCHUK: 3 इडियट्स या सिनेमातून 'चतुर रामलिंगम' ही भूमिका अभिनेता ओमी वैद्य याने साकारली होती. त्याच्या त्या भुमिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. दरम्यान अशातच आता ओमी वैद्याने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने दिल्लीच्या जंतर-मंतर इथं सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत भावनिक पोष्ट शेअर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com