बाबो! अक्षय खन्नाने मुंबईत घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं आलिशान घर; मलबार हिलमधील अपार्टमेंटची खासियत काय?

AKSHAYE KHANNA ₹33.26 CRORE LUXURY APARTMENT: अक्षय खन्नाने मुंबईतील मलबार हिलमध्ये ₹33.26 कोटींचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. 2,516.84 चौरस फूट क्षेत्रफळ, बाल्कनी आणि 3 पार्किंगसह या प्रॉपर्टीची खास माहिती जाणून घ्या.
AKSHAYE KHANNA ₹33.26 CRORE LUXURY APARTMENT

AKSHAYE KHANNA ₹33.26 CRORE LUXURY APARTMENT

esakal

Updated on: 

AKSHAYE KHANNA MALABAR HILL PROPERTY PURCHASE: दिल चाहता है, 'हलचल', 'रेस',' आणि 'दृश्यम' अशा चित्रपटांमधून अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच 'छावा' मधील औरंगजेब आणि 'धुरंधर 'मधील रेहमान डकैत या भूमिकांमधून त्याने पुन्हा आपली छाप पाडली. विशेषतः 'धुरंधर'मधील रेहमान डकैतच्या व्यक्तिरेखेची केवळ प्रशंसा झाली नाही, तर त्याची शैली काही काळ समाजमाध्यमांवर ट्रेंडमध्येही होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com