1 ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रहस्य, ड्रामा आणि थ्रिलने भरलेला आहे.
2 दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधव यांच्या दमदार अभिनयामुळे ट्रेलरला रसिकांची चांगली प्रतिक्रिया मिळत आहे.
3 हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.