'मी स्वामी समर्थांसारखा दिसेन का?' मोहन जोशींना देऊळ बंदबाबत होता प्रश्न, प्रवीण तरडे म्हणाले...

DEOOL BAND 2 MOHAN JOSHI SWAMI SAMARTH ROLE REVEALED: देऊळ बंद सिनेमात मोहन जोशींची स्वामींच्या भूमिकेसाठी निवड कशी झाली याबद्दल प्रवीण तरडे यांनी खास खुलासा केलाय.
MOHAN JOSHI

MOHAN JOSHI

esakal

Updated on

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला देऊळ बंद २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता पर्यंत या सिनेमानं २५ कोटींच्यावर कमाई केली आहे. देऊळ बंद २ मध्ये ग्रामीण भागातील जीवन आणि शेतकरी आत्महत्या याविषयी कथा मांडण्यात आली आहे. दुसऱ्या भागातही मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत पहायला मिळाले आहेत. त्यांच्या भूमिकेला आणि सादरीकरणाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com