PADALKAR VIRAL VIDEO: सलमानपेक्षा भारी पडळकरांचा कॉलर डान्स, कोण होती हिरोईन? तुम्ही पाहिला का व्हिडिओ?
Gopichand Padalkar Sonu Nigam Shreya Ghoshal Special Song Full Video Viral: सध्या सोशल मीडियावर गोपिचंद पडळकरांचं 'मन भरून आलया...' हे गाणं प्रचंड व्हायरल होतोय. हे सहा वर्षापूर्वीचं गाणं असून या गाण्यात पडळकरांनी आपला हटके अंदाज दाखवत सलमानपेक्षा भारी कॉलर डान्स केलाय.
Gopichand Padalkar Sonu Nigam Shreya Ghoshal Special Song Full Video Viralesakal