Kishor Kadam : एका कलावंताचं घर वाचवण्याचं आवाहन, सौमित्र यांची पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Kishor Kadam : आपलं राहतं घर धोक्यात असून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करावी असं किशोर कदम यांनी म्हटलं होतं. या पोस्टची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय.
Kishor Kadam Gets CM’s Support After Social Media Appeal
Kishor Kadam Gets CM’s Support After Social Media AppealEsakal
Updated on

कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले किशोर कदम यांनी त्यांच्या अधेरीतील घराबद्दल केलेल्या फेसबुक पोस्टनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपलं राहतं घर धोक्यात असून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करावी असं किशोर कदम यांनी म्हटलं होतं. या पोस्टची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून सहकार सचिव प्रवीण दराडे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Kishor Kadam Gets CM’s Support After Social Media Appeal
Hina Khan: ‘ये रिश्ता’पासून ‘पती पत्नी और पंगा’पर्यंतचा प्रवास; कर्करोगानंतर हिना खानची नवी धडपड"
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com