NANA PATEKAR WALKS OUT OF O ROMEO TRAILER LAUNCH
esakal
Vishal Bhardwaj reaction on Nana Patekar anger: विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमिओ'चा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या ट्रेलर लॉन्चवेळी कलाकार उशीरा पोहचल्याने नाना पाटेकर चिडून निघून घेते. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, फरिदा जलाल हे कलाकार उपस्थित होते. तसंच या सोहळ्याला नाना पाटेकर सुद्धा आले होते. परंतु इतर टीम वेळेत आली नाही हे लक्षात आल्यानंतर नाना पाटेकर प्रचंड संतापले आणि रागारागात लाँचआधीच निघून गेले.