RENUKA SHAHANE REVEALS UNFORGETTABLE FAN MOMENT
esakal
RENUKA SHAHANE RECALLS SURABHI FAN MOMENTS: प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. लवकरच त्यांचा 'दुपहिया'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये स्पर्श श्रीवास्तव पुन्हा एकदा भूगोलच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तर रेणुका शहाणे पुन्हा एकदा पुष्पलता यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.