Salman Khan: ५२ वर्षांनंतर सलमान खान 'गॅलेक्सी' सोडणार! आता भाईजान समुद्रकिनारी नव्या ६ मजली बंगल्यात राहणार; का घेतला निर्णय?

Salman Khan New Six Storey House News: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान लवकरच वांद्रे येथे आपल्या कुटुंबासाठी समुद्राकिनारी सहा मजली नवीन घर बांधणार आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
Salman Khan New Six Storey House

Salman Khan New Six Storey House

ESakal

Updated on

सलमान खान वांद्रे येथे आपल्या कुटुंबासाठी समुद्रकिनारी एक नवीन सहा मजली घर बांधत आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (MCZMA) या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा भूखंड अभिनेत्याच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. सलमान खान १९७४ पासून गॅलेक्सी अपार्टमेंट्समध्ये राहत आहे. इतक्या वर्षांनंतर तो आपल्या कुटुंबासाठी नवीन घर बांधत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com