JANTAR MANTAR STUDENT PROTEST
esakal
SHABANA AZMI AND PRAKASH RAJ BACK CJP PROTEST IN DELHI: दिल्लीतील जंतर-मंतर इथं गेल्या अनेक दिवसांपासून CJP शी संबंधित विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळताना पहायला मिळतोय. संसद मार्चपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेते प्रकाश राज यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.