Sharad Ponkshe supports Colonel Purohit after acquittalesakal
Premier
'आज खरंच सोन्याचा दिवस!' अभिनेते शरद पोंक्षेंची भावूक पोस्ट, ‘देशभक्ताला 9 वर्षे तुरुंगात...’
Sharad Ponkshe supports Colonel Purohit after acquittal: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष ठरले आहेत. या निर्णयानंतर अभिनेता शरद पोंक्षेंनी एक भावनिक पोस्ट शेअर करत कर्नल प्रसाद पुरोहित यांचं अभिनंदन केलं.
Summary
शरद पोंक्षेंनी कर्नल पुरोहित यांच्या निर्दोष मुक्ततेवर भावनिक प्रतिक्रिया दिली.
त्यांनी युपीए सरकारवर हिंदूंना बदनाम केल्याचा आरोप करत टीका केली.
त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरली आहे.