श्वेता तिवारीच्या तक्रारीनंतर ऑनलाइन डिलिव्हरीवर प्रश्नचिन्ह, तुकाराम मुंढे काय अ‍ॅक्शन घेणार?

SHWETA TIWARI COCKROACH VIRAL VIDEO ON INSTAMART ORDER: श्वेता तिवारीच्या इन्स्टामार्ट ऑर्डरसोबत झुरळ आल्याचा दावा केला आहे. झुरळ पाहून घाबरलेल्या श्वेताने थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना हाक मारली. तिचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
 VIRAL VIDEO

SHWETA TIWARI COCKROACH VIRAL VIDEO

esakal

Updated on

SHWETA TIWARI ASKS TUKARAM MUNDHE FOR HELP OVER COCKROACH: 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या 'खतरो के खिलाडी'च्या नव्या सीझनमध्ये दिसत आहे. परंतु यावेळी तिची चर्चा कोणत्याही स्टंटमुळे नाहीतर चक्क कॉकरोचमुळे होतेय. श्वेतानं स्वत:सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घडलेल्या प्रकाराची माहिती दिलीय. यावेळी तिने थेट महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदतीची मागणी केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com