

Rajat Dalal Viral Video : कायमच विवादास्पद कृतींमुळे चर्चेत राहणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलालचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असलेला व्यक्ती रजत दलाल असल्याचा दावा केला जातोय. ही व्यक्ती 140 च्या पुढे प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवतो आहे.