सुर्यवंशम भानुप्रताप यांचा नातू आठवतोय? ज्याने आजोबांना विषारी खीर खाऊ घातलेली, आज झाला आहे जबरदस्त हँडसम, photo viral

SOORYAVANSHAM CHILD ACTOR ANAND VARDHAN’S STUNNING TRANSFORMATION: ‘सुर्यवंशम’ या सुपरहिट चित्रपटातील लहान मुलगा आठवतोय? Anand Vardhan याने साकारलेली भानुप्रतापच्या नातवाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजोबांना खीर भरवणारा तो सीन आजही लोक विसरलेले नाहीत. आता तोच आनंद वर्धन मोठा झाला असून खूपच हँडसम दिसतोय.
Sooryavansham

Sooryavansham


esakal

Updated on

SOORYAVANSHAM GRANDSON GROWS UP: अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा सिनेमा आजही चाहते तितक्याच आवडीनं पाहतात. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमात प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या सिनेमातील छोट्या मुलानं सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तो मुलगा म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणार बालकलाकार. ज्याने सिनेमात आजोबा भानुप्रताप यांना खीर भरवली होती. या निरागस मुलाची भूमिका आनंद वर्धन याने साकारली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com