2,20,00,00,000 इतकी आहे सनी देओलची संपत्ती, मुंबईपासून UK पर्यंत आहेत आलिशान घरं, 100 एकर जमीन आणि बरंच काही

SUNNY DEOL NET WORTH: बॉलिवूड स्टार सनी देओल फक्त त्याच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. सनीकडे मुंबई, मनाली आणि लोणावळा मिळून तब्बल १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
SUNNY DEOL NET WORTH

SUNNY DEOL NET WORTH

esakal

Updated on

SUNNY DEOL’S ULTRA-LUXURY LIFE: बॉलिवूडचा अॅक्शर हिरो सनी देओल आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण सिनेमता तो हनुमानाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. चाहते त्याचा हा नवीन लूक पाहण्याची उत्सुक आहे. पडद्यावर जितका रुबाबात सनी राहतो तितकाच त्याच्या खऱ्या आयुष्यातही राजेशाही थाट आहे. सनी देओलकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. किती ते जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com