TRISHA KRISHNAN GOOD NEWS
esakal
THALAPATHY VIJAY TAKES OATH AS TAMIL NADU CM; सुपरस्टार थलपती विजय याने तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चेन्नईमधील जवाहरलाल नेहरु स्टेडियम इथं शपथविधी सोहळा पार पडला. विजय याच्या TVK पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत १०८ जागांवर विजय मिळवला. दरम्यान राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातून जोसेफ विजयचं अभिनंदन केलं जातय. सेलिब्रिटींकडून सुद्धा विजयवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळाला. दरम्यान विजय याच्या शपतविधी सोहळ्यात अभिनेत्री तृषा क्रिष्णन यांची उपस्थिती विशेष ठरली. थलपती विजय शपथ घेताना ती भावूक सुद्धा झाली होती. दरम्यान अशातच आता तृषाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तृषाचा 'करुप्पु' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.