अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या पोस्टमुळे आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या युनिक ड्रेसमुळे नेटकऱ्यांमध्ये उर्फीची चर्चा पहायला मिळते. दरम्यान आता उर्फीने धोका मिळाल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितलं आहे. तसंच नाराज असल्याने पोस्ट करत नसल्याचही उर्फीने म्हटलं आहे.