Paytm Crisis: फिनटेक स्टार्ट-अप कंपन्यांनी पेटीएमपासून कोणता धडा घ्यावा?

Paytm Crisis: ‘पेटीएम’च्या (वन ९७ कम्युनिकेशन्स प्रा. लि.) विरोधात रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतातील स्टार्ट-अप विश्वात उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही.
RBI's crackdown on Paytm Everything you need to know about the fintech unicorn
RBI's crackdown on Paytm Everything you need to know about the fintech unicornSakal

सलील उरुणकर:

‘पेटीएम’च्या (वन ९७ कम्युनिकेशन्स प्रा. लि.) विरोधात रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतातील स्टार्ट-अप विश्वात उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) घातलेल्या निर्बंधांमुळे ‘पेटीएम’च्या नव्या ठेवी, टॉप-अप, फास्टॅग, वॉलेट, यूपीआय, रक्कम हस्तांतर आणि अन्य प्री-पेड सेवांवर परिणाम झाला आहे.

आरबीआयने २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत झालेल्या सर्व व्यवहारांची सेटलमेंट १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ‘पेटीएम’सह अन्य फिनटेक स्टार्ट-अप कंपन्यांवर परिणाम झाला आहे हे निश्चित; पण यातून मार्ग काढण्यासाठी नवउद्योजक कसा विचार करत आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com