

LPG Shortage in India: How the Strait of Hormuz Crisis Is Disrupting Gas Supply
E sakal
India’s LPG Supply Crisis: How Hormuz Strait Disruption Triggered Gas Shortage
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर देशभरात गॅस आणि उर्जेचं संकट उभं राहिलं. सरकारने काही तातडीच्या उपाययोजना राबवल्या आणि देशांतर्गत एलपीजी उत्पादन सुमारे ३० टक्के वाढवल्याचं सांगितलं पण तरीही गॅससाठीच्या रांगा काही संपत नाहीयेत. उलट त्या वाढतच चालल्या आहेत.
आपण तर कच्च्या तेलापासून अनेक गोष्टी आयात करतो. मग फक्त गॅसचाच तुटवडा का निर्माण झालाय.
पेट्रोल, डिझेलच्या बाबतीतही असंच काही होणार आहे का, स्वयंपाकातील गॅसवरच सगळ्यात जास्त परिणाम होण्याचं कारण काय?
भारताकडे खरोखरच किती दिवसांचा उर्जासाठा आहे, उर्जा मंत्रालय याविषयी काय म्हणतंय? सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.