esakal | देशात होणार आणीबाणी लागू,लष्कराची घेणार मदत; ही अफवाच
sakal

बोलून बातमी शोधा

देशात होणार आणीबाणी लागू,लष्कराची घेणार मदत; ही अफवाच

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या मार्फत पसरविण्यात येत आहेत. मात्र या सर्व गोष्टी अफवा असल्याचे स्पष्टीकरण लष्कर प्रवक्त्याने ट्विट करून दिले. 

देशात होणार आणीबाणी लागू,लष्कराची घेणार मदत; ही अफवाच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात कोरोना प्रादुर्भावला रोखण्यासाठी सरकार द्वारे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करण्यात येणार असून यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या मार्फत पसरविण्यात येत आहेत. मात्र या सर्व गोष्टी अफवा असल्याचे स्पष्टीकरण लष्कर प्रवक्त्याने ट्विट करून दिले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एप्रिलच्या मध्यभागी आणीबाणीची घोषणा व त्यासाठी नागरी प्रशासनाच्या मदतीला सैन्य दल, राष्ट्रीय छात्र सेना(एनसीसी) आणि एनएसएसीची मदत घेतली जाणार असल्याचा संदेश चुकीचा आहे. दरम्यान नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी तसेच आशा प्रकारच्या खोट्या संदेशाला सोशल मीडियावर टाकू नये. यामुळे इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Coronavirus : लॉकडाऊन वाढणार का? केंद्र सरकार म्हणते... 

Coronavirus : भारतात वाढतीये मृतांची संख्या; रुग्णांची आकडा बाराशे पार!

Coronavirus : महाराष्ट्र राज्यात वाढले चौपट रुग्ण

Breaking : तेलगंणच्या ६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू; निजामुद्दीन येथील कार्यक्रमात झाले होते सहभागी!

दिलासादायक बातमी : भारतात अजूनही तिसरा टप्पा नाही? सरकारचे स्पष्टीकरण

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर

Coronavirus : देशात आज कुठं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

loading image
go to top