Baramati News : बारामतीच्या डॉ. सतीश पवार यांना व्हिएन्नामध्ये शोधनिबंध सादर करण्याची संधी
Knee Pain Research : ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या युरोपियन कॉंग्रेस ऑफ रेडियॉलॉजी परिषदेत बारामतीचे सोनोग्राफीतज्ज्ञ डॉ. सतीश पवार आणि वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी गुडघेदुखीवरील शोधनिबंधाचे सादरीकरण केले.
बारामती : ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या युरोपियन कॉंग्रेस ऑफ रेडियॉलॉजी या आंतरराष्ट्रीय परिषदेत बारामतीचे सोनोग्राफीतज्ज्ञ डॉ. सतीश पवार व वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी गुडघेदुखीवरील शोधनिबंधाचे सादरीकरण केले.