चक्क ! ICUमध्येच केला त्यांनी विवाह पण...

A Boy and Girl Got Married in ICU in Pune
A Boy and Girl Got Married in ICU in Pune

पिंपरी चिंचवड : चाकणमध्ये एका तरुण आणि तरुणीने चक्क आयसीयुमध्ये विवाह केल्याचा प्रकार समोर आला  आहे. पण हा विवाहानंतर तरुणाने मात्र पळ काढला आहे.  
हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी चाकण येथे घडला असून आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा  

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने लग्नाला तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला. नकार ऐकताच तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

दरम्यान, काही संघटनांच्या दबावामुळे संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र, लग्न लागताच तरुणाने तिथून धूम ठोकली.  संबंधित तरुणाच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com