समाजातील बदलानुसार कायदा बदलणे एक आव्हान : गवई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पुणे : ''कायदा हा स्थिर नसून काळानुरूप बदलणारा आहे. समाजातील बदलानुसार कायदा बदलणे हे न्यायालय व कायदे मंडळांसमोर एक आव्हान आहे,'' असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. आर. गवई यांनी व्यक्त केले. ते भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. 

या वेळी माजी न्यायाधीश प्रकाश नाईक, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, रजिस्ट्रार जी. जयकुमार, न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे आदी उपस्थित होते.

गवई म्हणाले, ''सतत परिश्रम हीच कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकिल्ली आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या प्रशिक्षणाचा अनुभव घेतला पाहिजे.'' 

- आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'हाउडी, मोदी' कार्यक्रम होणारच; तयारी अंतिम टप्प्यात

- शशी थरूर म्हणतात, '...म्हणून मी हिंदू आहे'

- Vidhan Sabha 2019 : युती फिस्कटली तर 'ठाणे' कोणाचे?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changing the law after changing the society is a challenge said justice B R Gavai