Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Central Railway train diversion due to landslide in Bhor Ghat: बोरघाटात दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत; २५ गाड्या दौंड-मनमाड मार्गे वळवून १७ जुलैपर्यंत तात्पुरते बदल लागू
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route

Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route

sakal

Updated on

पुणे : लोणावळा - कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम अद्याप सुरू आहे. या मार्गावरील केवळ मधली मार्गिका सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित दोन्ही मार्गिका अद्यापही बंदच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com