esakal | Coronavirus : महसूल कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार

बोलून बातमी शोधा

Coronavirus :  महसूल कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार

सामाजिक बांधिलकी म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव उपाययोजनेसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus : महसूल कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाघोली - राज्यातील महसूल कर्मचारी कोरोना प्रादुर्भाव उपाययोजनेसाठी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी साठी  देणार आहेत. तसे पत्र पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्तांना दिले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संघटनेचे सरचिटणीस सचिन तांबोळी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना रोखण्यासाठी महसूल कर्मचारीही अहोरात्र झटत आहे. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव उपाययोजनेसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने एक दिवसाचे वेतन कमी करून ते मुख्यमंत्री सहायता निधी साठी घ्यावे. श्रीनिवास कंडेपल्ली हे पुणे जिल्हा अध्यक्ष असून सचिन तारू उपाध्यक्ष आहेत.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Coronavirus : लॉकडाऊन वाढणार का? केंद्र सरकार म्हणते... 

Coronavirus : भारतात वाढतीये मृतांची संख्या; रुग्णांची आकडा बाराशे पार!

Coronavirus : महाराष्ट्र राज्यात वाढले चौपट रुग्ण

Breaking : तेलगंणच्या ६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू; निजामुद्दीन येथील कार्यक्रमात झाले होते सहभागी!

दिलासादायक बातमी : भारतात अजूनही तिसरा टप्पा नाही? सरकारचे स्पष्टीकरण

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर

Coronavirus : देशात आज कुठं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर