स्मार्ट माहिती : कर्जरोख्यांचे महत्त्व

सरकारी कर्जरोखे, व्याजदर आणि यिल्डमधील उलटसुलट संबंधामुळे शेअर बाजारातील चढउतार, गुंतवणुकीचे प्रवाह आणि अर्थव्यवस्थेवर होणारा व्यापक परिणाम उलगडून दाखवणारा विश्लेषक आढावा
Understanding Bonds: The Backbone of National Economy

Understanding Bonds: The Backbone of National Economy

Sakal

Updated on

विक्रम अवसरीकर, फायनान्शिअल प्लॅनर

शेअर बाजारातील चढ-उतार हे रोखे (बॉँड) बाजारा-तील घडामोडींवरही अवलंबून असतात. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी रोखे महत्त्वाची भूमिका बजावतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com