Gold Price: एक लाख तर काहीच नाही; सोने तब्बल 'इतके' महाग होणार, 'त्या' गोष्टीचा मोठा फरक पडणार, तज्ञांचं मत

Gold Price News: सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १७० ने कमी झाला आहे आणि चांदीचा भाव प्रति किलो १०० ने कमी झाला आहे.
Gold Price
Gold PriceESakal
Updated on

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतींनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम १,००,३१४ रुपयांवर बंद झाले. देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे प्रमुख कारण जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत चलन रुपयातील कमकुवतपणा असल्याचे मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com