

Gold vs Land Investment: ₹5 Lakh Invested in Gold or Ayodhya Land – Which Gave Higher Returns?
eSakal
Gold vs land investment: उत्तर प्रदेशातील अयोध्येचा राम मंदिराच्या उभारणीनंतर चेहरामोहराच बदलला आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास, नवीन व्यवसाय आणि रिअल इस्टेटमधील वाढती गुंतवणूक यामुळे अयोध्येकडे देशभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे सध्या अयोध्येतील जमिनींच्या किमतींचीही मोठी चर्चा सुरू आहे.