Tata Trusts To Cut Management RolesSakal
Personal Finance
Tata Trusts: नोएल टाटांनी टाटा ट्रस्टमध्ये केला मोठा बदल; दोन पदं केली रद्द; काय आहे कारण?
Tata Trusts To Cut Management Roles: टाटा ट्रस्टने ऑपरेशनल आणि मॅनेजमेंट खर्च कमी करण्यासाठी मोठे बदल केले आहेत. या बदलामुळे टाटा ट्रस्टमधून मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) ही दोन पदे काढून टाकली आहेत.
Tata Trust vs Noel: टाटा ट्रस्टने ऑपरेशनल आणि मॅनेजमेंट खर्च कमी करण्यासाठी मोठे बदल केले आहेत. या बदलामुळे टाटा ट्रस्टमधून मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) ही दोन पदे काढून टाकली आहेत. ट्रस्ट बाह्य सल्लागारांवर अवलंबून राहणे देखील कमी करेल.

